रोहित शर्माने नाणेफेक विक्रम
क्रिकेटमध्ये असं दुर्भाग्य कुणाचंच नसेल! रोहितच्या नावावर नकोसा विक्रम
(Champions Trophy IND vs AUS toss) भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो, पण टॉसच्या बाबतीत मात्र नशिबाने त्याची साथ सोडली आहे.....






