रोहित शर्माने पकडलेला झेल
IND vs ENG कसोटीचा टर्निंग पॉइंट, कर्णधार रोहितचा स्लिप्समध्ये नेत्रदीपक झेल
—
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना रंगात आहे. विशाखापट्टणमच्या वायझॅक स्टेडियमवर सुरू असलेल्या या लढतीत इंग्लंडला विजयासाठी 399 धावांचे लक्ष्य मिळाले. सामन्याच्या चौथ्या ...