रोहित शर्माने शेअर केलेला व्हिडिओ
डेविड वॉर्नरचा भारतीय सलामीवीर रोहित शर्मावर चक्क चोरीचा आरोप, वाचा संपूर्ण प्रकरण
यूएई आणि ओमानमध्ये १७ ऑक्टोबरपासून टी-२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेतील सुपर-१२ फेरीतील सामने येत्या २३ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. तसेच भारतीय संघाची....






