रोहित शर्मा आणि नितीन मेनन वाद
‘IPLचा हिशोब कसोटीत पूर्ण करतायत,’ रोहितला बाद देणं पंचांना पडलं महागात; झाले ट्रोल
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंड संघाचा पहिला डाव २०५ धावांवर संपल्यानंतर भारताच्या पहिल्या डावाची....






