रोहित शर्मा फ्लॉप
हिटमॅन नव्हे फ्लॉपमॅन!! फक्त मुंबईच नाही कर्णधारही ठरतोय फेल, १९ डावात साधं अर्धशतकही नाही जमलं
इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामात बरेच दिग्गज क्रिकेटपटू फेल ठरताना दिसत आहे. एकीकडे सर्वांना विराट कोहलीच्या अर्धशतकाची प्रतिक्षा असताना रोहित शर्मा साधे अर्धशतक करण्यासाठीही झगडताना....






