रोहित शर्मा बस चालवतानाचा व्हिडिओ
काय सांगता, रोहित शर्मा बनला चक्क बस ड्रायव्हर! सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय व्हायरल
आयपीएल 2024 च्या 29 व्या सामन्यात रविवारी (14 एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांमधील सामना....






