रोहित शर्मा मालमत्ता
सचिन, विराटनंतर रोहित बनला ‘अलिबागकर’, कोट्यवधींमध्ये पैसा ओतत पत्नीच्या नावे विकत घेतली जमीन!
भारताच्या एकदिवसीय आणि टी-२० संघाचा कर्णधार रोहित शर्मा (rohit sharma) याने मंगळवारी (१४ डिसेंबर) अलीबागमध्ये जमीन खरेदी केली आहे. रोहिने अलीबागमध्ये चार एकर जमीन त्याची....






