रोहेल नझीर
पाकिस्तानी फलंदाजाला हलगर्जीपणा पडला महागात, पाहा फ्री हिटमध्ये कशी गमावली विकेट
पाकिस्तान क्रिकेट संघ नेहमीच क्रिकेटच्या मैदानात छोट्या-छोट्या चुका करताना दिसला आहे. त्यांच्या या चुका नेहमीच चर्चेचा विषय ठरत असताना. मग ते खेळाडूंची एकमेकांशी धडक होऊन....






