लखनऊ विरुद्ध कोलकाता
नाणेफेकीचा कौल लखनऊच्या पारड्यात, कोलकाताला फलंदाजीचं निमंत्रण; जाणून घ्या प्लेइंग ११
आयपीएल २०२४ च्या ५४व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्ससमोर कोलकाता नाईट रायडर्सचं आव्हान आहे. लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. लखनऊनं नाणेफेक....
‘मला अजिबात वाईट वाटत नाहीये’, कोलकाता संघ हंगामातून बाहेर पडल्यानंतरही कर्णधार श्रेयसला नाहीये दु:ख, पण का?
इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधून आता ३ संघ बाहेर पडले आहे. आधी मुंबई इंडियन्स, नंतर चेन्नई सुपर किंग्स आणि आता कोलकाता नाईट रायडर्स संघ स्पर्धेतून बाहेर....
कोलकाताचं चुकलं कुठं? लखनऊविरुद्धच्या मोठ्या पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितलं कारण
कोलकाता नाईट रायडर्स संघाला आयपीएल २०२२च्या ५३व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सच्या हातून ७५ धावांनी पराभूत व्हावे लागले. कोलकाताचा हा हंगामातील सातवा पराभव होता. या पराभवानंतर....
होल्डरने अवघ्या १०१ धावांवर गुंडाळला कोलकाताचा डाव; ७५ धावांनी विजय मिळवत लखनऊला बनवले ‘टेबल टॉपर’
शनिवारी (दि. ०७ मे) आयपीएल २०२२मधील ५३वा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला गेला. पुण्याच्या एमसीए क्रिकेट स्टेडिअमवर पार पडलेल्या या....
लखनऊने जिंकली मनं! आईच्या सन्मानासाठी खेळाडू खास जर्सीसह उतरणार पुण्याच्या मैदानात
पुणे। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात ५३ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळवला जाणार आहे. हा सामना शनिवारी महाराष्ट्र क्रिकेट....










