लखनऊ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक झहीर खान
ब्रेकिंग बातमी! आयपीएल 2025 साठी झहीर खानला मिळाली मोठी जबाबदारी, या संघाच्या मेंटॉरपदी वर्णी
भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएल 2025 पूर्वी लखनऊ सुपर जायट्ंसने झहीर खानची संघाच्या मेंटाॅरपदी नियक्ती केली....






