लसिथ मलिंगाची कारकीर्द

एक, दोन नव्हे, तर तब्बल ५ वेळेस हॅट्रिकचा कारनामा, मलिंगाचे ‘हे’ मोठे विक्रम तोडणे अशक्यच

श्रीलंका संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याने मंगळवारी (१४ सप्टेंबर) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. वेगवान गोलंदाजी आणि आपल्या अचूक यॉर्कर ...