लाहोर कलंदर्स
सुनील नारायणच्या गोलंदाजी शैलीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह
विंडीज संघाचा फिरकीपटू सुनील नारायणसमोर पुन्हा एकदा अवैध गोलंदाजीचे संकट उभे राहिले आहे. सध्या दुबईमध्ये सुरु असलेल्या पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) मध्ये त्याच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह....





