लिजेंड्स लीग क्रिकेट 2024
केदार जाधवचा संघ LLC चॅम्पियन! इरफान पठाणच्या संघाचा सुपर ओव्हरमध्ये पराभव
केदार जाधवच्या नेतृत्वाखालील सदर्न सुपर स्टार्स (SSS) ने बुधवारी लिजेंड्स लीग क्रिकेट (LLC) 2024 चे विजेतेपद जिंकले. अंतिम सामना अतिशय रोमांचक होता, ज्यात सुपर ओव्हर....
’11 षटकार, 9 चौकार’, न्यूझीलंडच्या दिग्गजाची वादळी शतकी खेळी, संघाचा दणदणीत विजय
लिजेंड्स लीग क्रिकेट 2024 चा 12 वा सामना कोर्नक सूर्या ओडिशा विरुद्ध सदर्न सुपर स्टार्स यांच्यात खेळला गेला. ज्यामध्ये सदर्न सुपर स्टार्सने कोर्नक सूर्याचा 8....
LLC 2024; गब्बरच्या संघाचा दारूण पराभव; दिनेश कार्तिकच्या सदर्न सुपर स्टार्सचा दबदबा
लिजेंड्स लीग क्रिकेट LLC 2024 च्या चौथ्या सामन्यात शिखर धवनच्या नेतृत्वाखालील संघ गुजरात ग्रेट्सला पराभवाचा सामना करावा लागला. दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखालील सदर्न सुपर स्टार्सकडून गुजरात....
क्रिकेटरसिकांसाठी पर्वणी! ‘या’ दिवशीपासून सुरू होणार लिजेंड्स लीग, 4 शहरांत 25 सामने
एकीकडे भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिकेची लगबग सुरू असताना क्रिकेटचाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिका दोन दिवसांनंतर....
लिजेंड्स लीगमध्ये धवन-गेल एकत्र खेळणार! या टीमनं केलं साइन
भारतीय संघाचा माजी सलामीवीर शिखर धवन आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटल्यानंतर एका आठवड्याच्या आता मैदानावर परतला आहे. वास्तविक, धवननं आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली,....
फिंच-गुप्टिलपासून आरपी सिंग दिलशानपर्यंत; लिजेंड्स लीगमध्ये हे दिग्गज खेळाडू राहिले अनसोल्ड
लिजेंड्स लीगचा तिसरा हंगाम सप्टेंबरमध्ये खेळला जाणार आहे. दिग्गजांच्या या लीगसाठी आज (29 ऑगस्ट) लिलाव पार पडला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या लिलावात अनेक दिग्गज खेळाडूंना....
काश्मीरमध्ये तब्बल 38 वर्षांनंतर क्रिकेट परतणार! धवन-कार्तिकसारखे दिग्गज दिसतील ॲक्शनमध्ये
काश्मीरमध्ये चाहत्यांना तब्बल 38 वर्षांनंतर पुन्हा एकदा क्रिकेटचे सामने पाहायला मिळणार आहेत. यावेळी काश्मीरमध्ये शिखर धवन आणि दिनेश कार्तिकसारखी अनेक मोठी नावं खेळताना दिसतील. वास्तविक,....
लिजेंड्स लीगच्या तिसऱ्या सीझनचं वेळापत्रक जाहीर, जागतिक क्रिकेटमधील बडे स्टार्स उतरतील मैदानात
लिजेंड्स लीग क्रिकेटच्या तिसऱ्या सीझनचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. दिग्गजांची ही स्पर्धा यावर्षी 11 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान भारत आणि कतारमध्ये खेळली जाईल.....












