लियाम लिव्हिंगस्टोनची माघार
आधीच पराभव वरुन धक्का! राजस्थानने लाखोंमध्ये पैसा मोजत खरेदी केलेल्या खेळाडूची पूर्ण हंगामातून माघार, वाचा कारण
आयपीएलचा चौदावा हंगाम सध्या भारतात खेळवला जातो आहे. कोरोना विषाणूची परिस्थिती फारशी सुधारली नसल्याने हा हंगाम बायो बबलमध्येच खेळवला जातो आहे. मात्र अनेक खेळाडू या....






