लियाम लिव्हींगस्टोन वनडे पदार्पण

अवघ्या १५० चेंडूत ३५० धावा करणारा फलंदाज करतोय भारताविरुद्ध पदार्पण, जाणून घ्या त्याच्याविषयी

मार्च 26, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्याला पुणे येथे सुरुवात झाले. तीन सामन्यांच्या मालिकेत सध्या भारतीय संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे. दुखापतीमुळे इंग्लंडचा कर्णधार....