लॅंकेशायर
चालू सामन्यातच एयर अॅम्बुलन्स थेट क्रिकेटच्या मैदानात
लंडन। सोमवारी झालेल्या काऊंटी क्रिकेट चॅम्पियनशीपमधील लॅंकेशायर विरूद्ध एसेक्स सामना एक तास थांबवण्यात आला. ओल्ड ट्रॅफोर्डवर सुरू असलेल्या या सामन्याच्या वेळी प्रेक्षकांमधील एकाची तब्येत बिघडल्याने हे एयर....





