लॉकडाऊनमध्ये ३ भारतीय क्रिकेटपटूंना मिळाल्या त्यांच्या जीवनसंगिनी

लॉकडाऊनमध्ये ‘या’ ३ भारतीय खेळाडूंना मिळाल्या त्यांच्या जीवनसंगिनी

ऑगस्ट 16, 2020

कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान चाहत्यांना क्रिकेटपटूंची नवीनवी रुपे पाहायली मिळायली. कोण किचनमध्ये स्वयंपाक बनवताना दिसले, तर कोण साफ सफाई अथवा कपडे धुण्यात कुटुबांची....