वकार युनिस
ढाकाच्या मैदानावर शाकिबचा इतिहास, वसीम अक्रम आणि वकार युनिस यांना पाडले मागे
सध्या भारत आणि बांगलादेश या संघामध्ये एकदिवसाय सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना रविवारी (दि. 4 डिसेंबर) ढाका येथे खेळला गेेला. या सामन्यात....
रोहितनंतर ‘हा’ असेल भारताचा नवीन कर्णधार, पाकिस्तानच्या माजी दिग्गजाने सांगितले नाव
भारताचा पुढचा कर्णधार कोण असू शकतो यावर पाकिस्तानी माजी दिग्गज गोलंदाज वकार युनिस (Waqar Younis) यांनी एक महत्वाचे विधान केले आहे. वकारने एका स्पोर्ट्स शोमध्ये....
भारताच्या तिकडीला टोमणा मारणाऱ्या वकार युनिसला चाहत्यांनी दाखवला आरसा! सोशल मीडियावर होतोय ट्रेंड
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जखमी शाहीन आफ्रिदीला २०२२च्या आशिया कपमधून वगळण्याची घोषणा केली तेव्हा माजी वेगवान गोलंदाज वकार युनूसने भारतीय टॉप ऑर्डरची खिल्ली उडवली. शाहीन आफ्रिदीच्या....
पाकिस्तानला मिळाला नवा यॉर्कर किंग? पाहा कशी उडवलीये फलंदाजांची भंबेरी
पाकिस्तानमध्ये जलद गोलंदाज भरभरून आहेत. कुठल्याही काळात असो पाकिस्तानकडे जलद गोलंदाजांचा ताफा असतोच. वसीम अक्रम, (Wasim Akram) इमरान खान, (Imran Khan) वकार युनिस (Waqar Younis)....
टी२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान संघात मोठा फेरबदल, मुख्य प्रशिक्षक मिसबाहसह गोलंदाजी कोचचाही राजीनामा
न्यूझीलंडचा संघ १८ वर्षांनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानसोबत मर्यादित षटकांची मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानात दाखल झाला आहे. ते पाकिस्तानच्या संघासोबत ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि ५ सामन्यांची टी२०....
मोहम्मद आमिरचे निवृत्तीच्या निर्णयावरून घूमजाव, म्हणाला…
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने एक महिन्यापूर्वी आंतराष्ट्रीय पातळीवरून अचानक निवृत्ती घेवून सर्वांना धक्का दिला होता. त्याने वयाच्या 29 वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.....
भारताबरोबर मालिका न झाल्याने पाकिस्तानचे झाले तब्बल एवढ्या कोटींचे नुकसान
पाकिस्तान क्रिकेट हे नेहमी त्याच्या प्रतिभावान गोलंदाजांसाठी ओळखले जाते. वसीम अक्रम, वकार युनिस, शोएब अख्तर हे दिग्गज गोलंदाज पाकिस्तान क्रिकेटने जगाला दिले आहेत. परंतु याच....
फिटनेसबाबत कोहलीची कॉपी करणार नाही, पाकिस्तानी खेळाडू देखील कमी नाहीत, पहा कोणत्या खेळाडूने केले हे भाष्य
मुंबई। भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या फलंदाजीसोबत फिटनेसमुळेही चर्चेत असतो. अलीकडेच पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि विद्यमान प्रशिक्षक वकार युनूस यांनी आपल्या संघाच्या फिटनेसबाबत....
त्याचे चुकिचे वागणे पाकिस्तानला भोवले व आम्हाला भारताने दणदणीत पराभूत केले
मुंबई । पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून तिथे पोहचताच त्यांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले. दरम्यान, पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज वकार युनिसने 1996 साली झालेल्या....
विश्वचषकात भारताविरुद्ध पाकिस्तान का खातो सपाटून मार? जाणून घ्या कारणं
मुंबई । आयसीसी वनडे विश्वचषकात भारतीय संघाने प्रत्येक वेळी पाकिस्तानच्या संघाला हरवले आहे. पाकिस्तानचा संघ मोठी धावसंख्या उभारली तरी भारतीय संघ तो सहज पार करत....
दिग्गज गोलंदाजाने ‘या’ गोष्टीला वैतागून सोशल मीडिया वापरणे दिले सोडून
मुंबई । क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू आणि अभिनेते यांचे सोशल मीडियावरील अकाऊंट सतत हॅक होताहेत. शुक्रवारी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आणि प्रशिक्षक वकार युनूस यांचे ट्विटर....
विराट की रोहित? कोण आहे टीम इंडियाचा जबरदस्त कर्णधार
एशिया कप स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी केली. भारतीय संघाने या स्पर्धेत अजेय राहत सातव्यांदा या विजेतेपदावर मोहर उमटवली. रोहितने एशिया कप....
विराटला बाद करण्याचा मंत्र सापडला- वकार युनुस
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा प्रत्येक संघासाठी तसेच प्रत्येक गोलंदाजासाठी अवघड कोडे बनला आहे. विराटची विकेट सामना फिरवू शकते. त्यामुळे त्याचा दरारा निर्माण झाला....











