वनडेत शतक ठोकणारा ब्रँडन मॅकमुलेन दुसरा सर्वात युवा खेळाडू

Brandon-McMullen

अफलातून! संघाने विश्वचषकात एन्ट्री करण्याची संधी गमावली, पण पठ्ठ्याने 23व्या वर्षी शतक ठोकत घडवला इतिहास

जुलै 6, 2023

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 क्वालिफायरच्या सुपर 6 फेरीतील 8वा सामना नेदरलँड विरुद्ध स्कॉटलंड संघात पार पडला. गुरुवारी (दि. 06 जुलै) क्वीन्सपार्क स्पोर्ट्स क्लबवर खेळल्या गेलेल्या....