वनडेत सर्वाधिक विकेट्स घेणारे ४ पार्ट टाईम गोलंदाज
वनडेत ‘पार्ट टाईम गोलंदाजी’ करत १००पेक्षा जास्त विकेट्स घेणारे ४ फलंदाज
संघ निवडताना कर्णधार उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, अष्टपैलू क्रिकेटपटू आणि यष्टीरक्षकाची निवड करतो. याबरोबरच एखाद्या कर्णधारासाठी पार्ट टाईम गोलंदाजाला (गरजेनुसार गोलंदाजी करणारा फलंदाज) संघात स्थान देणे....





