वनडे विश्वचषकात सर्वात वेगवान 50 बळी

स्टार्कने लिहिले रेकॉर्ड बुकमध्ये नाव! दिग्गजांच्या पंक्तीत जाऊन बसला

ऑक्टोबर 8, 2023

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान विश्वचषकातील पाचवा सामना रविवारी (8 ऑक्टोबर) खेळला जात आहे. चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात भारतासमोर विजयासाठी 200....