वनडे विश्वचषक इतिहासातील सर्वात वेगवान शतक
World Cup Breaking: मार्करमने ठोकली वर्ल्डकप इतिहासातील सर्वात वेगवान सेंच्युरी, फक्त ‘इतक्या’ चेंडूत गाठली शंभरी
2023 वनडे विश्वचषकाच्या चौथ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने श्रीलंकेविरुद्ध धावांचा डोंगर रचला. आधी क्विंटन डी कॉक व रासी वॅन डर डसेन यांनी शतके झळकावल्यानंतर अनुभवी....






