वनडे सामन्याच्या शेवटच्या षटकात विरुद्ध संघाला ६ पेक्षा कमी धावा न करु न देणारे ५ गोलंदाज

संघाला कठीण परिस्थितीतून सावरणारे ५ गोलंदाज, ज्यांनी शेवटच्या षटकात दिल्या ६ पेक्षाही कमी धावा

ऑगस्ट 2, 2020

वनडे क्रिकेट सामन्यातील अंतिम षटक पाहण्याची वेगळीच मजा असते. वनडे क्रिकेटमध्ये असे अनेकदा पाहायला मिळाले आहे की, अंतिम षटकात फलंदाज दमदार फटकेबाजी करत १५-२० धावा....