वर्ल्डकप फायनल जिंकण्यासाठी हार्दिक पंड्याकडून भारतीय संघाला शुभेच्छा

Hardik Pandya with Team

CWC2023 । दुखापतीमुळे वर्ल्डकपबाहेर गेलेला पंड्याचा टीम इंडियाला खास संदेश, फायनलआधी म्हणाला, ‘भावांनो…’

नोव्हेंबर 18, 2023

भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. रविवारी (19 नोव्हेंबर) भारतीय संघाने आपला फॉर्म कायम ठेवून विश्वचषक जिंकावा, यासाठी सर्वजण शुभेच्छा देत आहेत. विश्वचषक हंगामातील 10पैकी 10....