वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीप
चिराग-सात्विक यांनी रचला इतिहास! वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीपच्या दुहेरीत कांस्य जिंकणारी ठरली पहिली पुरूष जोडी
जपानमध्ये खेळल्या जाणाऱ्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीप (BWF World Championships) २०२२च्या स्पर्धेत भारताची स्टार बॅडमिंटन जोडी चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी यांनी इतिहास रचला आहे.....
सात्विक-चिराग यांनी रचला इतिहास! वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये भारताचे पदक पक्के
जपान येथे सुरू असलेल्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीप (BWF World Championships) २०२२मध्ये भारताची स्टार जोडी चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांनी इतिहास रचला आहे. त्यांनी पुरूष....
WBC: ‘भारताच्या स्वप्नांचा चुरडा!’ सायना नेहवाल प्री-क्वाटर सामन्यात पराभूत
ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल गुरुवारी महिला एकेरीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये बुसानन ओंगबामरुंगफानकडून पराभूत झाल्यानंतर बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून बाहेर पडली. ३२ वर्षीय भारतीय स्टार खेळाडूला थायलंडच्या....
कॉमनवेल्थनंतर आता लक्ष्य सेन जगात गाजतोय, WBCच्या प्री क्वालिफायर सामन्यात केला दिमाखदार प्रवेश
कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने स्पेनच्या लुईस पेनाव्हरला सरळ गेममध्ये पराभूत करून वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रकुल....
WBC 2022: अश्विनी-सिक्की आणि तनिषा-ईशानची विजयी सुरुवात, प्रणितच्या नशीबी निराशा
सोमवारी (२२ ऑगस्ट) जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंनी महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीत विजय नोंदवला तर बी साई प्रणीत सोमवारी तीन गेमच्या लढतीत....
वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये किदांबी श्रीकांत पराभूत, पण रौप्यपदक जिंकून रचला इतिहास
रविवारी (१९ डिसेंबर) विश्व बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम फेरी पार पडली. पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताचा किदांबी श्रीकांत आणि सिंगापूरच्या लोह किन येव हे दोन्ही....
पीव्ही सिंधूने एशियन गेम्सच्या अंतिम फेरीत प्रवेश करत रचला इतिहास
इंडोनोशियात सुरू असलेल्या १८व्या एशियन गेम्समध्ये भारतीय बॅटमिंटनपटू पीव्ही सिंधू महिला एकेरीच्या उंपात्य सामन्यात जपानच्या अकान यमागुचीला पराभूत करून अंतिम फेरीत पोहचली आहे. एशियन गेम्समधील बॅटमिंटनच्या एकेरी....
वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीप: पीव्ही सिंधूला सलग दुसऱ्यांदा रौप्यपदक!
चीनमध्ये पार पडलेल्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत महिला एकेरीमध्ये भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला सलग दुसऱ्यांदा रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. तिसऱ्या मानंकित सिंधूला ४५ मिनेटे चाललेल्या....
वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत पीव्ही सिंधूचा अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश
चीनमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तिने आज (4 आॅगस्ट) जपानच्या अकान यमागुचीचा 21-16,....
सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्याचे पीव्ही सिंधू समोर आव्हान
चीनमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची आज (4 आॅगस्ट) उपांत्य फेरीतील सामना जपानच्या अकान यमागुची विरुद्ध होणार आहे. याआधी सिंधूने....
वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीप: श्रीकांतला पराभवाचा धक्का तर सिंधू, सायनाची उपांत्यपूर्व फेरीत धडक
गुरुवारी, 2 आॅगस्टला चीनमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत तिसरी फेरी पार पडली. या फेरीत भारताचे सायना नेहवाल, पीव्ही सिंधू आणि साईप्रणीत यांनी एकेरीत उपांत्यपूर्वफेरीत....
वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये या भारतीय खेळाडूंनी केला उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
बुधवारी, आज 1 आॅगस्टला चीनमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत दुसरी फेरी पार पडली. या फेरीत भारताच्या किदंबी श्रीकांत, पीव्ही सिंधू, साई प्रणीतने तिसऱ्या फेरीत....
वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियन्सशीप स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच
चीन येथे सोमवार 30 जुलैला सुरु झालेल्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियन्सशीप स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी चांगली सुरुवात केली आहे. आज (31 जुलै) एकेरीत सायना नेहवाल, किदांबी श्रीकांत तर....
वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियन्सशीप स्पर्धेत भारताची दमादार सुरवात
चीन येथे सुरु असलेल्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियन्सशीप स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय आणि समीर वर्मा यांनी दुसऱ्या फेरीत प्रेवेश केला आहे. सोमवारी (3 जुलै) झालेल्या आपल्या....
जागतीक बॅडमिंटन स्पर्धेला भारतीय खेळाडूंच्या संख्येचा चढता आलेख
बॅडमिंटन या खेळाची भारतातील लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. या खेळातील खेळाडू अंतरराष्ट्रीय पातळीवर विजेतेपद मिळवत आहेत. त्यामुळे या खेळाडूंची लोकप्रियता वाढते आहे. भारतीय खेळाडूंची मागील....











