वसीम जाफरने केली स्तुती

धोनी तो धोनीचं, ‘ते’ कौतुकास्पद कार्य एकटा ‘कॅप्टनकूल’च करु शकतो; माजी क्रिकेटरने केली स्तुती

मे 8, 2021

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी आपल्या करिष्माई नेतृत्वासाठी ओळखला जातो. मैदानावर त्याने आपल्या नेतृत्वाने घेतलेल्या अचूक निर्णयांनी संघाला अनेकदा अशक्यप्राय विजय मिळवून दिले आहेत.....