वाढदिवस विशेष

घरी पैसे नसल्याने आईने स्वत: शिवले होते पुजारासाठी बॅटिंग पॅड; त्यागाची कहाणी आहे अतिशय भावनिक

मे 9, 2021

भारतीय दिग्गज कसोटीपटू राहुल द्रविड यांचा वारसा पुढे नेत असल्याने चेतेश्वर पुजारा याला भारतीय संघाची नवी ‘द वॉल’ म्हणून ओळखले जाते. पुजाराने लहानपणापासूनच स्वत:ला क्रिकेटसाठी....

कौतुकास्पद! वाढदिवसानिमित्त भारतीय क्रिकेटरने आयपीएल २०२१ मधील कमाई कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी केली दान

मे 7, 2021

भारत देश सध्या कोरोना व्हायरसच्या मोठ्या संकटाचा सामना करत आहे. रोज या कोरोना व्हायरसच्या विळख्यात रोज लाखो लोक अडकत आहेत. तसेच सध्या वैद्यकीय सुविधांचाही तुटवडा....

अशी ५ कारणं, ज्यामुळे रोहितला केलं पाहिजे टीम इंडियाचा कर्णधार

एप्रिल 30, 2021

मागील अनेक वर्षांपासून भारताचा सलमीवीर फलंदाज रोहित शर्मा भारताच्या वनडे आणि टी२० संघाचे उपकर्णधारपद सांभाळत आहे. तसेच त्याने अनेकदा भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थिती....

वनडेत पदार्पण केल्यावरही रोहितसाठी ही ६ वर्ष ठरली अतिशय खराब

एप्रिल 30, 2021

भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने २३ जून २००७ ला आयर्लंड विरुद्धच्या वनडे सामन्यातून पदार्पण केले होते. मात्र पदार्पणाच्या सामन्यात त्याला फलंदाजी किंवा गोलंदाजी करण्याची संधी....

म्हणून एक महान सलामीवीराच्या रुपात रोहितचं नाव सचिन-सेहवागबरोबर घ्यावचं लागेल

एप्रिल 30, 2021

भारतीय वनडे आणि टी२० संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मधल्या फळीतील फलंदाज म्हणून पदार्पण केले होते. पण पुढे जाऊन त्याने सलामीवीर....

तू सदैव प्रेरणास्थान राहशील! हरभजन सिंगच्या मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मराठमोळ्या शुभेच्छा

एप्रिल 25, 2021

क्रिकेट जगतात २४ एप्रिल या दिवसाला महत्त्व दिलं जात, त्यामागे कोणता सामना वैगरे नाही तर या दिवशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा वाढदिवस असतो. क्रिकेटमधील अनेक....

इंडियन प्रीमियर लीगमध्ये सचिन सचिनसारखाच खेळला

एप्रिल 24, 2021

सचिनने २४ वर्ष आपल्या बॅटची जादू भारतातल्याच नाही तर जगभरातल्या क्रिकेट रसिकांना दाखवली आहे. सचिन हा जगभरात क्रिकेटचं आराध्य दैवत म्हणून ओळखला जातो. २००७ मध्ये....

वाढदिवस विशेष: सचिनच्या पहिल्या द्विशतकाच्या आठवणी

एप्रिल 24, 2021

–अमोल ज्ञानेश्वर कचरे  प्रिय सचिन, सर्वप्रथम वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!! माझं बालपण वांद्रे पूर्वमध्ये गेलंय. तेव्हाची तुच्याविषयीची एक खास आठवण आहे. 1994ची गोष्ट असेल. मी....

तीन पिढ्यांना जोडणारा ‘सचिन’ नावाचा भक्कम पुल

एप्रिल 24, 2021

-आदित्य गुंड भारतात सध्या तीन पिढ्या आहेत. १. ज्यांनी सचिनचा खेळ शेवटी शेवटी पाहिला २. ज्यांनी सचिनला ऐन भरातल्या वर्षांत पाहिलं ३. ज्यांनी सचिनला अगदी....

मुंबईकरचा चेन्नईकर बनलेला जेसन बेहरनडॉर्फ, वाचा त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील रोमांचक गोष्टी

एप्रिल 20, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत या स्पर्धेतील एकूण १२ सामने पार पडले आहेत. आयपीएलच्या सर्वात यशस्वी संघांपैकी एक असणाऱ्या चेन्नई सुपर....

डोंगरा एवढं दुःख पचवून तो लढला आणि जिंकला सुद्धा!

मार्च 13, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान झालेली बॉर्डर- गावसकर ट्रॉफी सीरिज भारताने २-१ ने जिंकत कसोटी इतिहासात सुवर्णाक्षराने या विजयाची नोंद केली. या मालिकेतील मेलबर्न येथे झालेल्या....

वाढदिवस विशेष: १४० किलो वजन असलेला क्रिकेटर, ज्याचे विराट कोहलीने बदलले आयुष्य

फेब्रुवारी 2, 2021

मागील दोन वर्षांपुर्वी म्हणजेच २०१९ मध्ये जेव्हा भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौर्‍यावर गेला होता; तेव्हा कसोटीत पदार्पण करणारा फिरकी गोलंदाज राहकीम कॉर्नवाल याची खूप चर्चा....

हॅपी बर्थडे ‘मिस्टर डिपेंडेबल’! चेतेश्वर पुजारावर आजी-माजी खेळाडूंनी केला शुभेच्छांचा वर्षाव

जानेवारी 25, 2021

भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा ‘मिस्टर डिपेंडेबल’ किंवा नव्या भारतीय संघाची भिंत अशी ओळख निर्माण करणाऱ्या चेतेश्वर पुजाराचा सोमवारी (२५ जानेवारी) ३३ वा वाढदिवस आहे. राजकोट....

गोष्ट त्या क्रिकेटरची, ज्याची प्रतिभा अक्षरक्ष: बाळासाहेब ठाकरेंना मैदानावर येण्यास भाग पाडायची

जानेवारी 23, 2021

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिन. बाळासाहेबांचा राजकारण हा विषय जेवढा आवडीचा तेवढंच त्यांचे क्रिकेटरील प्रेमही महत्त्वाचे. बाठासाहेब तरुणाईत असताना, एका भारतीय क्रिकेटपटूच्या प्रतिभेने....

याला म्हणतात प्रतिभा! केवळ १२ दिवसांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत हॅट्रिक घेणारा क्रिकेटर

जानेवारी 2, 2021

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे माजी वेगवान गोलंदाज आणि प्रशिक्षक अँथनी स्टुअर्ट यांचा आज (२ जानेवारी) ५१ वाढदिवस आहे. आजच्याच दिवशी १९७० साली ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्समधील....

Previous Next