वायरल विडिओ
अरेरे! पावसात ‘हेलिकॉप्टर शॉट’ मारताना खेळाडूचे जमिनीवर लोटांगण, व्हिडिओ भन्नाट व्हायरल
काही दिवसांपासून भारताच्या अनेक राज्यात पावसाळा सुरु झाला आहे. लोक पावसाळ्याचा आनंद घेत आहेत , काही लोक घरून चहा आणि भाज्यांसोबत पावसाचा आनंद घेत आहे.....






