विंडीजमधील पहिला मालिका विजय
न्यूझीलंड क्रिकेटमधील सुवर्णक्षण! इतिहासात पहिल्यांदाच केलाय ‘हा’ कारनामा
By Akash Jagtap
—
ब्रिजटाऊन येथे झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने वेस्ट इंडिजचा १७ चेंडू आणि ५ गडी राखून पराभव केला. यासह न्यूझीलंड संघाने ३ वनडे ...