विजयानंतर नितीश राणाने प्रतिक्रिया दिली
हैदराबादला धूळ चारल्यानंतर केकेआरचा कॅप्टन भलताच खुश; म्हणाला, ‘आम्ही जुगार खेळला…’
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर गुरुवारी (दि. 4 मे) आयपीएल 2023चा 47वा सामना पार पडला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद वि. कोलकाता नाईट रायडर्स संघ आमने-सामने....






