विजयानंतर सूर्यकुमारने मोठे भाष्य केले

Suryakumar-Yadav

‘आम्ही प्लॅन बनवला होता…’, 106 धावांनी दक्षिण आफ्रिकेच्या नांग्या ठेचताच सूर्याचे मोठे विधान; वाचाच

—
डिसेंबर 15, 2023

Suryakumar Yadav Statement: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना भारतीय संघाने तब्बल 106 धावांनी खिशात घातला. या विजयासह भारताने प्रतिष्ठित मालिका 1-1ने बरोबरीत....