विजय हजारे ट्रॉफीमध्ये ऋतुराज गायकवाडचे द्विशतक

नाद करा पण आमचा कुठं! ऋतुराज गायकवाडचा नाबाद द्विशतकी धमाका

नोव्हेंबर 28, 2022

भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमधील महत्वाची स्पर्धा विजय हजारे ट्रॉफी. या स्पर्धेच्या 2022च्या हंगामाच्या उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळले जात आहेत. यामध्ये सोमवारी (28 नोव्हेंबर) महाराष्ट्र विरुद्ध उत्तर....