विजेत्या संघाकडून सर्वाधिक धावा
‘कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रँट’चं उदाहरण आहे हार्दिक पंड्या; गंभीर, रोहितनंतर केलीय ‘ही’ कमाल
आयपीएल २०२२ची रणधुमाळी संपली आहे. रविवारी (२९ मे) अंतिम सामन्यात हार्दिक पंड्या याच्या नेतृत्त्वाखालील गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला ७ विकेट्सने पराभूत केले आणि आयपीएल चषक....






