विदेशी खेळपट्टी

Cape Town Test

केपटाऊन कसोटीवर दिग्गजाने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘त्यांनी केली ती चूक आणि आम्ही…’

जानेवारी 8, 2024

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेला दुसरा कसोटी सामना अवघ्या दीड दिवसात आटोपला. यानंतर खेळपट्टीबद्दल अनेकांनी आपली मते मांडली. भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनिल गावसकर....