विधानसभा निवडणूक 2024
विनेश फोगटची नवी इनिंग! कुस्ती सोडल्यानंतर आता राजकारणाच्या आखाड्यात उतरणार?
By Akash Jagtap
—
भारताची अनुभवी महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिने पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या फायनलपूर्वी अतिरिक्त वजनामुळे अपात्र ठरल्यानंतर, निवृत्तीची घोषणा केली होती. तिचे मायदेशी परतल्यानंतर जंगी ...