विनीत शरण
आयपीएल सुरु होण्यापूर्वीच बीसीसीआयचा मोठा निर्णय! स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील राजस्थानच्या खेळाडूला दिलासा
जगातील प्रतिष्ठित टी20 लीगमध्ये सामील होणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. आयपीएल 2013मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात राजस्थान रॉयल्स संघाचा माजी खेळाडू....





