विनेश फोगटचा भाऊ हरविंदर फोगट

Vinesh Phogat Rakshabandhan

‘आधी 10 रुपये, आता संपूर्ण आयुष्याची कमाई…’, विनेश फोगटला भावाकडून रक्षाबंधनचे खास गिफ्ट

देशात सध्या सर्वत्र बहिण-भावामधील अतूट नात्याचा सण अर्थात रक्षाबंधन साजरा होत आहे. या दिवशी बहिण तिच्या भावाला राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. ...