विनोद रॉय

जेव्हा देशासाठी काही करण्याची वेळ आली तेव्हा द्रविड ठरला सगळ्या दिग्गजांना सरस!

—
जून 23, 2018

बीसीसीआयमध्ये चालेल्या मनमानी कारभारामुळे सर्वोच्च नायालयाने लोढा कमिटी नेमून बीसीसीआयचा कारभार सुधारण्याची मोहिम घेतली आहे. लोढा समितीने 2017 साली बीसीसीआयची कार्यकारणी बरखास्त करून विनोद रॉय....