विम्बल्डन अंतिम सामना
‘गुरुजी इतरांकडून चँपियन बनण्याचे धडे घेतायत’; विम्बल्डन फायनल पाहायला गेलेले शास्त्री झाले ट्रोल
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे सध्या भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहेत. परंतु इंग्लंड दौऱ्यावर त्यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात....






