विराटचा चाहता मोहम्मद खान
विराटसोबतचा सेल्फी पडला महागात, चुकवावी लागणार मोठी किंमत
भारत आणि विंडिज यांच्यातला दुसरा कसोटी सामना हैद्रबाद येथे चालू आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीसोबत सेल्फी काढण्यासाठी खेळपट्टीवर जाणाऱ्या चाहत्याला हा सेल्फी चांगलाच महागात पडला....





