विराटची कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट खेळी
गौतम गंभीरच्या मते पाकिस्तान विरुद्ध विराट कोहलीने केलेली ‘ही’ खेळी सर्वात स्पेशल
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणले जाते. आजवर विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकापेक्षा एक उत्कृष्ट खेळी केल्या आहेत. त्याच्या सर्वोत्कृष्ट खेळीची निवड करणे....





