विराटने डिविलियर्सला लावला फोन

आऊट ऑफ फाॅर्म विराटने सामन्याआधी लावला होता एबीला फोन, पाहा काय दिला होता सल्ला

मार्च 15, 2021

सलामीच्या लढतीत दारुण पराभव झालेल्या भारतीय संघाने दुसऱ्या टी२० सामन्यात ७ गडी राखून दमदार पुनरागमन केले. यासह भारताने मालिकेत १-१ ने बरोबरीही साधली. भारत विरुद्ध....