विराट कोहलीचा डायट प्लॅन

डायट प्लॅन सांगताच कॅप्टन कोहली झाला ट्रोल, मग दिले ‘हे’ खमंग प्रत्युत्तर

—
जून 1, 2021

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर चाहत्यांशी गप्पा मारल्या होत्या. चाहत्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना कोहलीने दिलखुलास उत्तरे दिली होती. याच दरम्यान त्याला त्याचा....