विराट कोहलीचा दुबईच्या रस्त्यावर सराव

Virat-Kohli-Practice

थांबायचं नाय गड्या! नेट्समध्ये सोडा विराट कोहली दुबईच्या रस्त्यांवरही करतोय बॅटिंगची प्रॅक्टिस

ऑगस्ट 26, 2022

आशिया चषकात रनमशीन विराट कोहली याच्या प्रदर्शनावर सर्वांची नजर लागून असणार आहे. गेल्या ३ वर्षांत एकही आंतरराष्ट्रीय शतक न करू शकलेल्या विराटच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित....