विराट कोहलीचा पाकिस्तानी चाहता
फक्त नावाने नव्हे, मनानेही ‘किंग’! लाहोरवरून भेटायला आलेल्या पाकिस्तानी चाहत्याची कोहलीने पूर्ण केली इच्छा
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याची फॅन फॉलोविंग जगभरात आहे. तो भारतातील सर्वाधिक इंस्टाग्राम फॉलोअर्स असलेला क्रिकेटपटू आहे. विशेष म्हणजे, भारताचा कट्टर दुश्मन....






