विराट कोहलीचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ

‘ही ६० षटकं इंग्लंडला नरकासारखी वाटली पाहिजेत’, विराटचा ‘तो’ व्हिडिओ घालतोय धूमाकुळ

ऑगस्ट 17, 2021

भारतीय संघाने लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात १५१ धावांनी विजय मिळवला आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाचा हा तिसरा सर्वात मोठा विजय होता.....