विराट कोहलीची पाकिस्तानविरुद्धची कामगिरी

“विराटच क्रिकेटचा खरा वाघ”, थेट पाकिस्तानच्या दिग्गजानेच दिली कबुली

जून 25, 2023

भारतीय क्रिकेट संघाचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली याचे जगभरात चाहते आहेत. मागील पंधरा वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असलेल्या विराटने आपल्या शानदार खेळाने सर्वांचे मन जिंकले....