विराट कोहलीच्या वनडेत मायदेशात ५००० धावा

kohli 5000

केवळ ८ धावा करूनही कोहली बनला आणखी एका विक्रमाचा ‘किंग’

फेब्रुवारी 6, 2022

अहमदाबाद। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात रविवारपासून (६ फेब्रुवारी) ३ सामन्यांची वनडे मालिका (INDvWI ODI Series) सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा कर्णधार....