विराट कोहलीने अनुष्काला मारली मिठी
काळीज तोडणारा पराभव! स्वप्न तुटताच Emotional झाले विराट-राहुल; दोघांच्या पत्नींची रिऍक्शन कॅमेऱ्यात कैद
तब्बल 140 कोटी भारतीय क्रिकेटप्रेमींना विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या विजयाची आशा होती. मात्र, त्या सर्व आशांवर ऑस्ट्रेलियाने पाणी फेरले. ऑस्ट्रेलियाने भारताला 6 विकेट्सने....






