विराट कोहलीने जिंकला आयसीसी पुरस्कार
टी20 विश्वचषकाच्या धामधुमीत किंग कोहली ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’, महिलांमध्ये ‘ही’ ठरली विजेती
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थातच आयसीसीने मागील वर्षीपासून ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’ हा पुरस्कार प्रदान करायला सुरुवात केली. दर महिन्याला त्या-त्या महिन्यात सर्वोत्तम कामगिरी करणार्या....






